Ad will apear here
Next
शरीराच्या ऊर्जावाढीसाठी योगासनं (व्हिडिओ)
योगासनं हा असा व्यायामप्रकार आहे, की त्यातून वजन कमी होण्यास मदत होऊ शकते, पोटाची चरबी कमी व्हायला हातभार लागू शकतो आणि शरीराची ऊर्जा वाढवण्यासाठीही खूप मोठी मदत होऊ शकते. शरीराच्या ऊर्जावाढीसाठी कोणत्या प्रकारची योगासनं उपयुक्त ठरू शकतात, त्याबद्दल मार्गदर्शन करणारा हा व्हिडिओ... 



(व्हिडिओ सौजन्य : सात्त्विक मूव्हमेंट)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/HVISCT
Similar Posts
जाणून घेऊ या प्राणायाम : कपालभाती कपालभाती प्राणायाम : कपाल म्हणजे कपाळ; भाती म्हणजे तेजस्वी किंवा ओजस्वी. म्हणजेच कपालभाती म्हणजे तेजस्वी कपाळ. कपालभाती हा प्राणायाम करताना शरीरातील सर्व संस्थांची सफाई म्हणजेच प्रक्षालन होते. ओजस्वी कपाळ हे उत्तम आरोग्याचे प्रतिक म्हणता येईल. ही अशी प्रक्रिया आहे, ज्यामुळे केवळ वजन कमी होते, असे नाही, तर संपूर्ण शरीर संतुलित राहते
जाणून घेऊ या योगासने : चालन क्रिया सध्या संचारबंदी असल्याने अनेक जणांना भरपूर मोकळा वेळ हाताशी मिळाला आहे. या मोकळ्या वेळेचा सदुपयोग करण्यासाठी प्रत्येक जण वेगवेगळे काही उपक्रम करतो आहे. व्यायाम, योगासने, प्राणायाम करण्याची इच्छा असूनही, सुरुवात करण्याची सवड मिळत नसलेल्यांना ही सवय अंगी बाणवण्यासाठी हा कालावधी उपयोगात आणता येऊ शकेल. म्हणूनच
जाणून घेऊ या योगासने : पवनमुक्तासन एखाद्याचा मेंदू आणि पोट निरोगी असेल तर ती व्यक्ती ऐश्वर्यसंपन्न असते, असे म्हणतात. थोडक्यात, एखाद्याचे मन शांत असेल आणि पोट निरोगी असेल, तर ती व्यक्ती तंदुरुस्त आणि समाधानी असते. हे दोन्हींही संलग्न असल्याने पचनसंस्था निरोगी आणि मजबूत असणे गरजेचे आहे. पोटातील वायू सरण्यासाठी आणि पचन ठीक होण्यासाठी पवनमुक्तासन लाभदायी ठरते
जाणून घेऊ या योगासने : भद्रासन भद्रासन : धावपळीच्या जीवनात आरोग्यााची काळजी घेतली, तरी मनाची, बुद्धीचीही काळजी घेणे आवश्यक आहे. यासाठी योगासनांत विशेष आसनांचा अभ्यास करता येईल. बुद्धीची सक्रियता वाढवून स्मरणशक्ती वाढवण्यासाठी भद्रासन करणे उपयुक्त ठरते. माहिती घेण्यासाठी व व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language